शिष्यवृत्ती योजना (Scholarship Scheme)

पात्रता -

मातंग समाजातील इयत्ता १० वी, १२ वी, पदवी व पदविका अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेत कमीत कमी ६०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची जिल्हानिहाय गुणवत्तेनुसार निवड केली जाते व उपलब्ध निधीच्या मर्यादेत शिष्यवृत्ती एकदाच प्रोत्साहनपर दिली जाते.

शिष्यवृत्ती -

१) १० वी - रु. १,०००

२) १२ वी - रु. १,५००

३) पदवी व पदविका - रु. २,०००

४) अभियांत्रिकी व वैद्यकीय - रु. २,५००

Scholarship Scheme

Eligibility -

Students from Matang community passing 10th, 12th, Degree and Diploma Engineering and Medical Examination with minimum 60% or more marks are selected as per district level merit and one time scholarship is given as a part of the encouragement from the available funds.

Scholarship -

1) 10th - Rs. 1,000

2) 12th - Rs. 1,500

3) Degree and Diploma -Rs. 2,000

4) Engineering & Medical - Rs. 2,500