प्रकल्प मर्यादा -
रु. ५०,००१ ते ७,००,००० पर्यंत
बँक कर्ज -
१) रु. ५०,००१ ते ७,००,००० पर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणांमध्ये रु. १०,००० अनुदान वगळता उर्वरित कर्ज राशीमध्ये खालीलप्रमाणे कर्जाची विभागणी असेल -
२) ५% अर्जदाराचा सहभाग
३) २०% महामंडळाचे कर्ज (रु. १०,००० अनुदानासह)
४) ७५% बँकेचे कर्ज.
परतफेड -
बँक कर्जाची परतफेड बँकेच्या व्याजासह बँकेकडे करावयाची असून महामंडळाचे कर्ज द. सा. द. शे. ४% व्याजासह महामंडळाकडे परत करावयाचे आहे.
Project Limit -
Rs. From 50,001 to 7,00,000
Bank Loan -
1) Rs. 10,000 as grant amount in case of sanctioned loan cases up to Rs. 50,001 to 7,00,000. The remaining loan amount, excluding 10,000 as grant or subsidy, will be treated as loan & the distribution would be -
2) 5% applicant's participation.
3)20% corporation’s loan (along with a grant of Rs 10,000)
4)75% bank loan.
Repayment -
Bank loan to be repaid to the bank with the bank's rate of interest and the corporation's loan is to be repaid to the corporation with 4% rate of interest (per annum)