साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊंवरील विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात केले. वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला. महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, वित्त, नियोजन व वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री श्री.अविनाश महातेकर, महामंडळाचे अध्यक्ष श्री. अमित गोरखे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव श्री. दिनेश वाघमारे व्यवस्थापकीय संचालक श्री. विक्रांत बगाडे, महाव्यवस्थापक श्री. दत्तात्रय झोंबाडे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या नवीन संकेतस्थळाचे उदघाटन ह्यावेळी करण्यात आले तसेच विविध लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरणदेखील यावेळी करण्यात आले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या निधी अभावी बंद असलेल्या एन. एस. एफ. डी. सी. च्या रखडलेल्या योजना चालू करण्याबाबत अध्यक्ष अमित गोरखे ह्यांनी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री मा. श्री रामदासजी आठवले यांची दिल्ली इथे भेट घेऊन चर्चा केली आणि रखडलेला निधी त्वरित मिळावा ह्यासाठी पत्र दिले तसेच ३ ऑगस्ट २०१९ रोजी पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने निगडी येथे होणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महोत्सवाचे निमंत्रणही त्यांना दिले. सदर निमंत्रणाचा मंत्रिमहोदयांनी स्वीकार केला आहे.
सोबत (उजवीकडून डावीकडे)
एनएसएफडीसी, नवी दिल्ली येथे मा. श्री. अमित गोरखे, अध्यक्ष, सा.लो.अ.सा.वि.म.मुंबई यांची
सदिच्छा भेट
1. मा. श्री. शाम कपूर , अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,
एनएसएफडीसी, नवी दिल्ली
2. मा. श्री. अमित गोरखे, अध्यक्ष, साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुंबई
3. मा. श्री. विक्रांत बगाडे, व्यवस्थापकीय संचालक, साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुंबई
4. श्री. डी. एम. झोंबाडे, महाव्यवस्थापक , साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुंबई
5. डॉ. के. सी. महातो, उपमहाव्यवस्थापक, एनएसएफडीसी, नवी
दिल्ली
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांची आज ५० वी पुण्यतिथी! त्यानिमित्त त्यांचा एकूण जीवन प्रवास, त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन,एक लेखक आणि कवी म्हणून त्यांच्याकडे असलेला द्रष्टेपणा ह्यासाठी ह्या महान नेत्याला त्रिवार अभिवादन!
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा...दि.11 जुलै, 2019 रोजी महामंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त मा.श्री.अमित गोरखे, अध्यक्ष, सा.लो.अ.सा.वि.म.(मर्या.), मुंबई यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे-06 येथे श्रीमती सुमन अनिल रुद्रकर, यांना बीजभांडवल योजनेंतर्गत धनादेशाचे वितरणकरतांना. (डावीकडून श्री.अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे, व उजवीकडे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, श्री.दि.खं. खुडे)
दि.11 जुलै, 2019 रोजी महामंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त मा.श्री.अमित गोरखे, अध्यक्ष, सा.लो.अ.सा.वि.म.(मर्या.), मुंबई यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे- 06 येथे श्री.प्रविण खरात, कोंढवा, पुणे यांना बीजभांडवल योजनेंतर्गत धनादेशाचे वितरणकरतांना. (डावीकडून श्री.अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे, व उजवीकडे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, श्री.दि.खं. खुडे)
दि.11 जुलै, 2019 रोजी महामंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त मा.श्री.अमित गोरखे, अध्यक्ष, सा.लो.अ.सा.वि.म.(मर्या.), मुंबई यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे-06 येथे श्री.राजु लोंढे, चौफुला ता.दौंड जि.पुणे यांना बीजभांडवल योजनेंतर्गत धनादेशाचे वितरणकरतांना. (डावीकडून श्री.अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे, व उजवीकडे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री.शि.लिं. मांजरे व प्रादेशिक व्यवस्थापक, श्री.दि.खं. खुडे,)
दि.11 जुलै, 2019 रोजी महामंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त मा.श्री.अमित गोरखे, अध्यक्ष, सा.लो.अ.सा.वि.म.(मर्या.), मुंबई यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे-06 येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे-06 येथील आवारात वृक्षारोपन करतांना मा.अध्यक्ष श्री. अमित गोरखे, व श्री.अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण पुणे डावीकडून महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, व इतर.
दि.11 जुलै, 2019 रोजी महामंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त मा.श्री.अमित गोरखे, अध्यक्ष, सा.लो.अ.सा.वि.म.(मर्या.), मुंबई यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे-06 येथे मंजूर कर्ज प्रकरणांतील धनादेश वितरण व वृक्षारोपन कार्यक्रमाप्रसंगी प्रादेशिक व जिल्हा कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी वृंद अध्यक्ष महोदयांसोबत.
मंगला राजू मोरे, जळगांव
राजेश रतन कटघारे, जळगांव
दत्तात्रय तुकाराम कांबळे, जळगांव
विशाल चेलन सपकाळे, जळगांव
CM Mr. Devendra Fadnavis as a chief guest released the postal stamp on Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe on his 99th birth anniversary. Event took place at Rang Sharada Auditorium, Bandra. Revenue & Public Works Minister Mr. Chandrakant Dada Patil Finance, Planning & Forests Minister, Mr.Sudhir Mungantiwar, Minister of State for Social Justice and Special Assistance, Mr. Avinash Mahatekar, Chairman of the corporation, Mr. Amit Gorkhe, Secretary of Social Justice & Special Assistance department, Mr. Dinesh Waghmare MD, Mr. Vikrant Bagade, GM Mr. Dattatray Zombade were also present.

From Right to Left -
1. Mr. Sham Kapoor, Chairman & Managing Director, NSFDC, New Delhi
2. Mr. Amit Gorkhe, Chairman, Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe Development Corporation Ltd, Mumbai
3. Mr. Vikrant Bagade, Managing Director, Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe Development Corporation Ltd, Mumbai
4. Mr. D. M. Zombade, General Manager, Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe Development Corporation Ltd, Mumbai
5. Dr. K. C. Mahato, Deputy General Manager, NSFDC, New Delhi
On the 50th Death Anniversary of Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe, we remember him and his journey as a humanitarian, poet, writer and visionary.
For details, click here....On 11th July, 2019, the occasion of 34th anniversary of the Corporation, Mr. Amit Gorkhe, Chairman, SLASDC presented Mrs. Suman Anil Rudrakar with a cheque under the Seed Capital Scheme at Dr. Babasaheb Ambedkar Social Justice Bhavan, Yerwada. (From left, Mr. Avinash Devsatwar, Regional Deputy Commissioner, Social Welfare, Pune and Regional Manager of the Corporation, Shri. D. K. Khude)
On 11th July, 2019, the occasion of 34th anniversary of the Corporation, Mr. Amit Gorkhe, Chairman, SLASDC presented Mr. Praveen Kharat from Kondhwa with a cheque under the Seed Capital Scheme at Dr. Babasaheb Ambedkar Social Justice Bhavan, Yerwada. (From left, Mr. Avinash Devsatwar, Regional Deputy Commissioner, Social Welfare, Pune and Regional Manager of the Corporation, Shri. D. K. Khude)
On 11th July, 2019, the occasion of 34th anniversary of the Corporation, Mr. Amit Gorkhe, Chairman, SLASDC presented Mr. Raju Londhe from Chauphula, Daund with a cheque under the Seed Capital Scheme at Dr. Babasaheb Ambedkar Social Justice Bhavan, Yerwada. (From left, Mr. Avinash Devsatwar, Regional Deputy Commissioner, Social Welfare, Pune, District Manager, Mr. S. L. Manjare and Regional Manager of the Corporation, Shri. D. K. Khude)
On 11th July, 2019, the occasion of 34th anniversary of the Corporation, Mr. Amit Gorkhe, Chairman, SLASDC along with Mr. Avinash Devsatwar, Regional Deputy Commissioner, Social Welfare, Pune, took an initiative of tree plantation in Dr. Babasaheb Ambedkar Social Justice Bhavan, Yerwada.
Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe Development Corporation has been re-started. The developmental activities which were pending for many years have been initiated again.. On 5th July, as a representation of this gesture, the corporation's grant was given to some of the beneficiaries of Seed Capital Scheme by sanctioning their loan for the businesses.
After accepting the charge, chairman Mr. Amit Gorkhe, on the very first day meet the Finance Minister Shri. Sudhir Mungantiwar and demanded a hundred crore rupees fund so as to strengthen the corporation financially and also for the 100th birth anniversary of Sahityaratna LokshahirAnna Bhau Sathe.
Honorable Mr. Sudhir Mungantiwar assured that he will not let Sahityaratna Lokshahir Anna Bhau Sathe Mahamandal fall short of funds. He also said that every part of the society should be benefited with the funds through different schemes and he will take the vigilance that no one will be deprived.
Mangala Raju More, Jalgaon
Rajesh Ratan Katghare, Jalgoan
Dattatray Tukaram Kamble, Jalgaon
Vishal Chalon Sapkale, Jalgaon